by Mitali More ✓ · 16 Mar 2020
अश्रू नयनी आज दाटले मनी पुन्हा आज वाटले होऊन जावे तुझे पुन्हा रे पण पंख माझे कुणी छाटले
Loading comments…
Loading comments…