by Manisha Awekar ✓ · 31 Jul 2020
छोटी छकुली दमली पटकन झोपी गेली बनातली फुलराणी हलकेच स्वप्नी आली गोड तिची हास्यमुद्रा हात घेतला हातात छकुलीला हर्ष मनी कळी खुलली मनात
Loading comments…
Loading comments…