by Sayali Kulkarni ✓ · 4 Aug 2020
तिच्या नटण्या-मुरडण्याने माझा जीव मोहून गेला तिच्या रुपात रोजच घरी श्रावण सजू लागला काॅलेजची वर्षे कशी भूर्रकन उडून गेली मेहनतीच्या बळावर तिने चांगली नोकरी मिळवली
Loading comments…
Comments
Loading comments…