by Mohini Limaye ✓ · 21 Mar 2020
मला जवळी पाहुनी बघा चिमणी भुर्रकन उडते इटुकली पिटुकली छबी पंख उडवी फडफड ते पावसाची त्या चाहुल येता साठलेल्या पाण्यात डुंबते
Loading comments…
Loading comments…