by Urmi Hemashree Gharat ✓ · 11 Jul 2020
थेंब थेंब पावसाचा मोहरला सुंदर अंकुरली नवलाई धुळवडीचा पडला विसर दवबिंदू पुन्हा नव्याने मोतियाच्या बंधात रंगला सोनेरी रविकिरणांच्या फौजाही मंदावल्या
Loading comments…
Loading comments…