by Anita Gujar ✓ · 14 Feb 2020
भावाचा भुकेला देवाची ती लीला स्थान ते अढळ त्या ध्रुवबाळाला|| आंधळ्याच्या गाई जगी देव राखी द्वारकेचा राणा गोकुळी गुराखी||
Loading comments…
Loading comments…