एवढीशी चिऊताई किती सुंदर आहे आई
चिऊ चिऊ करते आणि भुर्रकन ती उडते
एवढ्याश्या चोचीने दाणे ती खाते,
हलकेच ती या फांदीहून त्या फांदीवर जाते
झाडे बहरली आणि मोहरली
भुर्रकन तिच्या उडण्याने शिवारं सारी शिरशिरली
एवढीशी चिऊताई किती सुंदर आहे आई
चिऊ चिऊ करते आणि भुर्रकन ती उडते
एवढ्याश्या चोचीने दाणे ती खाते,
हलकेच ती या फांदीहून त्या फांदीवर जाते
झाडे बहरली आणि मोहरली
भुर्रकन तिच्या उडण्याने शिवारं सारी शिरशिरली
Loading comments…