by Shobha Sanjay Bavdhankar ✓ · 16 Sept 2020
शोध लागले यशाची जननी नवतरुण करू लागले मनमानी मोबाईलचे पसरले जाळं बोलण्याला लागले कायमचं टाळं जो तो चॅटिंग, मेसेज करतो दोन शब्द बोलावे ऐकावे जीव तळमळतो
Loading comments…
Loading comments…