by Ishwari Shirur ✓ · 6 Jun 2020
चालणे तू सोडू नकोस... चालले तर अस्तित्व आहे चालले तर तत्त्व आहे नश्वर जगात या, बाकी शून्य आहे घडायचे तर चालावे चालताना चालते, पडणे धडपडणे... उठून पुन्हा चालणे अवघड असले किती, तरी चालणेच बरे...
Loading comments…
Loading comments…