by Kavita Khairr ✓ · 29 May 2020
शंकू प्रकार तो चंद्र बघतो नभातूनी टक लावतो डोंगरा अडून लपंडाव खेळतो तो चंद्र वाढतो चंद्रकोर कडा घडतो गोलाकाराने तो मग पूर्ण दिसतो
Loading comments…
Comments
Loading comments…