by Vasudha Naik ✓ · 30 May 2020
राया मला आण ना रे भरजरी लाल पैठणी नवी त्यावर ब्राॅकेडची चोळी मँचिंग पण मला हवी लाल पैठणीवर लाल झुमके हातातले कंगन हवे लाल सोनेरी मेंदी लालचुटूक रंगेन छान नव्या नव्या लाजर्या वधूपरी
Loading comments…
Loading comments…