by swati Balurkar " sakhi " ✓ · 15 Mar 2020
झाला तो भाग्याचा खेळच होता, चूक कुणाची? फक्त नशिबाची होती! आयुष्य हा आठवणींचा मेळच होता आपण भेटलो ती वेळच चुकीची होती!
Loading comments…
Loading comments…