by Shreya Chougule ✓ · 5 Aug 2020
दादा माझा प्रेरणास्रोत स्वप्नांच्या पाठीमागे धावताना मला मिळालेली खंबीर साथ संकट समयी डोळे पुसणारा उबदार हात चुकीच्या ठिकाणी माझ्यावर ओरडणारे मोठे डोळे तर कधी पाठीवर पडणारा शाबासकीचा हात
Loading comments…
Comments
Loading comments…