by SURYAKANT MAJALKAR ✓ · 2 Aug 2020
ताई, तू चंचल फार, कसा करशील गं संसार? दादा, तू खट्याळ फार कसे सांभाळशील घर? नकोस तू करु काळजी, आईची शिकवणी भरवशी येते मजला सारे काही, नवीन खाऊ कोण खाई?
Loading comments…
Loading comments…