by Rahul Mohite ✓ · 14 Jun 2020
लाल लाल दारू तिला आत काशी सारू। मग मित्रांनी दिली साथ तिला एकटा कसा सारू।। मित्रांनी आणला चकणा मग कच्ची काशी मारू। कच्ची मारल्याने होते उलटी मग नीटच कशाला मारू।।
Loading comments…
Loading comments…