by Rohit Khamkar ✓ · 30 Jun 2019
नक्षत्र हे पावसाचे पेरण्या मनात, अजूनही गुजतोय टाळ हा कानात. पिढ्यानपिढ्या चाखला गोडवा वारीचा, एकादशी पुण्य झालो दास हा हरीचा.
Loading comments…
Loading comments…