by Sanjay Dhangawhal ✓ · 1 Aug 2021
ढगांची गडबळ पावसाची सळसळ वादळवाऱ्यासोबत माणसांची धावपळ झाडांचं डोलणं कळीचं फुलणं दवबिंदूच्या स्पर्शाने लतिकाचं लाजणं
Loading comments…
Loading comments…