by Shashikant Kendre ✓ · 11 Sept 2020
तुझ्या चाळीतील माझा दिवस पहिल्यांदा खूप नकोसं वाटत होतं पण जेव्हा तुझ्या खेचक नजरेतून संवादा साधणाऱ्या डोळ्यांना पाहून तुझ्या नजरेला नजरेची भेट झाली अन् मी तुझ्यासहीत त्या चाळीचा दिवाना झालो
Loading comments…
Loading comments…