by Sanjay Gurav ✓ · 25 May 2020
गुंतायचे की सुटायचे तव डोळ्यातल्या डोहामध्ये? सावरावे की सहज लुटायचे सांग डोळ्यातल्या डोहामध्ये? गहरी किती आवर्तने अगणित तुझ्या डोळ्यातल्या डोहामध्ये
Loading comments…
Loading comments…