by Supriya Devkar ✓ · 11 May 2020
देणं समाजाचं लागतो मी आठवण आहे याची मला प्रसंगी रडवलं तुडवलं अन् घडवलंसुद्धा यानेच मला याच समाजाने दाखवले जगायचे नवनवे मार्ग मला पडल्यावर उठून पुन्हा उभा राहायला शिकवलं मला
Loading comments…
Loading comments…