by Jaishree Ingle ✓ · 17 Mar 2020
आज तुझ्या प्रेमाचा नशा सोडला जीव आता दारूच्या बाटलीवर जडला तू तुझ्या हाताने माझ्या प्रेमाचा संसार मोडला तू त्याला सात जन्माचे वचन देत राहिली
Loading comments…
Loading comments…