by Nishikant Deshpande ✓ · 22 Jan 2019
केली होती सर्व तयारी निघावयाची आस मनी का जागवली तू जगावयाची? कल्पतरूच्या झाडाखाली नाही बसलो मनास भीती अभद्र इच्छा रुजावयाची
Loading comments…
Comments
Loading comments…