by Rahul Shedge ✓ · 14 Feb 2020
विश्वाचा हो देव असे एक देवाची नामे अनेक अनेक॥ शंभु शंकर असे कैलासात सार्या विश्वावर त्यांची हो नजर जीव-जीवात त्यांची हो रूप शिवशंभो असे तेचि महान॥
Loading comments…
Loading comments…