by Manisha Awekar ✓ · 30 Mar 2021
विघ्नहर्ता तूच, तूच तारणारा भक्ती पारखूनी, तूच पावणारा डोळे लावूनीया, वाट पाहणार आनंदाचा कंद, देवा विनायका मुखावरी स्मित, झळके तयाच्या आज जाहलासे, भेटण्या आतुर
Loading comments…
Loading comments…