by Rahul Shedge ✓ · 5 Feb 2020
देव माझा माझा पंढरपुरी दर्शन घेण्यास रांगा लागी॥ विठ्ठल-रखुमाई विटेवरी हात जोडती लेकरं सारी चंद्रभागा झुळूझुळू वाही भक्तजन स्नान हो करी॥
Loading comments…
Loading comments…