by Vasudha Naik ✓ · 23 May 2020
देव नाही देवालयी देव आहे मानवात मानवाच्या विचारात देव त्याच्या आचारात... देव नाही देवालयी देव लहान मुलात संगोपन नीट करा सारे या बालवयात...
Loading comments…
Loading comments…