by Sanjay Dhangawhal ✓ · 12 Feb 2020
देवा तू खूप दूर दूर असतो म्हणून तुझ्यापर्यंत येणं होत नाही तुझे दर्शन आता पहिल्यासारखं घेता येत नाही तुला हात जोडायलाही खूप पैसे मोजावे लागतात तुझ्या नावाने प्रत्येकजण पैसेच मागतात
Loading comments…
Loading comments…