by Sonali Butley-bansal ✓ · 6 Aug 2020
हल्ली पावलं तुझ्याकडे वळतच नाही तुझ्यासमोरून जाताना डोळे अलगद भरून येतात... अन् तुझी मूर्ती हलल्याचा भास होतो उगाचच वाटत राहातं माझ्यासारखंच कुणी चालत फिरतंय का तिथे...
Loading comments…
Loading comments…