by Asmita prashant Pushpanjali ✓ · 17 May 2019
तिर कमान घेवूनी हो सज्ज। गुरू तुझे, तुलाच व्हायचे आहे। शिष्य नको बनू कुणाचा। विषमता इथली द्रोणाचार्य बनून अंगठा तुझा कापणारी आहे।
Loading comments…
Loading comments…