by Rushikesh Kolhe ✓ · 10 Jun 2020
माझ्या राजा लगेच नको घाई करू मोती मोल बियाणे फुफाट्यात नको कालू पडू दे आणखी थोडा पाऊस मग जोमात पेरणी चालू करू घाई नको करू घाई नको करू
Loading comments…
Comments
Loading comments…