by Babu Disouza ✓ · 21 Feb 2020
विस्कळीत झाले चाकोरीचे जिणे अवघे आयुष्य काळाला धार्जिणे जीव नियतीच्या हातचे खेळणे भिवविती जीवनातली वळणे
Loading comments…
Loading comments…