by Pranali Kadam ✓ · 27 Jul 2020
आज माझ्या मनाचा देहांत झाला, शरीर काया कातळात स्थिरावला!! मनाची तिरडी बांधून निघालो मी, पण् स्मशान मार्ग खूपच अंधारला!! चालता चालता पाय दुःखी झालेत, अन् मनाचा भार माझ्या खांद्याला!!
Loading comments…
Loading comments…