by Trupti Thorat- Kalse ✓ · 3 Apr 2021
दहन करावे द्वेषाचे, क्लेशाचे आयुष्यातील प्रत्येक वाईट कुकर्माचे दहन करावे आपल्यातील मी पणाचे मनातल्यामनात असणाऱ्या इतरांबद्दलच्या असुयेचे दहन करावे बुद्धीला सतत पोखरणाऱ्या राक्षसरूपी संशयाचे
Loading comments…
Loading comments…