by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 20 Oct 2020
भाळले सर्व तुझ्यावर तुला न ओळखले कोणी, तुझ़्यावर भरोसा होता तू गेलीस वाट लावूनी तरीही झुरतात सारे सतावते तुझी आठवण, तुला लावला ज्यांनी जीव त्यांना दिले तू मरण
Loading comments…
Comments
Loading comments…