by Babu Disouza ✓ · 14 Feb 2020
त्यांची मोजमापे मान्य न मला प्रस्थापित व्हायला माझे स्वतःचे कायदे कानून न्याय तो करायला कळप त्यांचे त्यांनी सांभाळलेले ते घुटमळती इशारे मिळताच सूर तो मिळवून वाचाळती
Loading comments…
Loading comments…