by Babu Disouza ✓ · 9 Feb 2020
त्यांनी नाकारले म्हणून अस्तित्व असत नाही का त्यांच्या मान्यतेची गरज अपरिहार्य भासते का त्यांची मोजमापे मान्य न मला प्रस्थापित व्हायला माझे स्वतःचे कायदे कानून न्याय तो करायला
Loading comments…
Loading comments…