by सुमनांजली बनसोडे ✓ · 3 Apr 2021
होळीचा दुसरा दिवस.. धूलिवंदन येता दारी होळीची जळणी राखही लावे एकमेकांच्या अंगावरी... लहान थोर करती मस्ती रंगीबेरंगी रंग घेऊनी तुझ्यासवे खेळेल मी समता, स्वातंत्र्य, एकात्मतेची आण घेऊनी
Loading comments…
Loading comments…