by Sunny Adekar ✓ · 25 Jul 2020
तो खट्याळ पाऊस आला काळोख घेऊन बरसला सरसर सरीत गेलो चिंब भिजून वीज तशी चमकली ढग गडगडले कौलावर छपरावर जणू जलबिंदू बरसले
Loading comments…
Loading comments…