by Anagha Kamat ✓ · 24 Feb 2021
माझ्या सुनेला मुलगी झाली आमच्या घरी लक्ष्मी आली नाव तिचे "ध्वनी" ठेवले लोकांना ते फार आवडले आहे ती सुंदर गोरीपान ध्रूव म्हणाला फारच छान ध्रूव तिचा आहे मोठा भाऊ म्हणतो तिचा गालगुच्चा घेऊ
Loading comments…
Loading comments…