by Shashin Shashin ✓ · 4 May 2019
आकाशाच्या क्षितिजाला भिडून आम्ही जाऊ काल आज अन उद्याला प्रगतीच्या मार्गे आणू नाही चिंता कुठल्या संकटी मनांत आम्ही घेऊ एकनिश्चये एकजुटीने यश निर्भेळ वेचून आणू
Loading comments…
Comments
Loading comments…