by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 6 Jan 2021
आली दिवाळी, दिवाळी संगे आनंद आणला दारी पणत्या पेटल्या आकाश कंदील लखलखला लुटा आनंद सणाचा विघ्न नको फटाक्यांचे गोड फराळ करावा तेज लाभावे रोषणाईचे
Loading comments…
Comments
Loading comments…