गेले ते दिवस वडीलधाऱ्यांचा मान ठेवत
आले हे दिवस वडिल धाऱ्याचींना मान ठेचतात
गेले ते दिवस गेले ते वडिलधारे
आले हे दिवस झाले हे वडिल सारे
गेले ते दिवस वडीलधाऱ्यांचा मान ठेवत
आले हे दिवस वडिल धाऱ्याचींना मान ठेचतात
गेले ते दिवस गेले ते वडिलधारे
आले हे दिवस झाले हे वडिल सारे
Loading comments…