by Vasudha Naik ✓ · 28 Oct 2020
आपट्याच्या पानांचा मान आज देवतांना त्याचाच आहे साज.... आज तरी रागाचा नको पारा अन्यायाला द्यायचा नाही थारा... जाळूया सारा सुका कचरा पावसाच्या पाण्याचा करू नीट निचरा....
Loading comments…
Comments
Loading comments…