by Priyanka Kumawat ✓ · 26 Sept 2020
इवल्या इवल्या पावलांनी दस्तक दिली जीवनात आले भरूनी मला पाहून इवलेसे ते हात घरात आता येतो वास दुपट्या अन् बेबी पावडरचा येईना सर त्या वासाची फुले अन् अत्तराला
Loading comments…
Loading comments…