by Prashant Shinde ✓ · 28 Dec 2018
आशीर्वाद तुझा मिळाला जो साठला अंतरात कृपा होता तुझी आस पूर्ण झाली गुरू माऊली तूच माझी धाऊनी ग आली.
Loading comments…
Loading comments…