by पद्मवैखरी ठाकरे ✓ · 10 Apr 2020
किती सहज होते शोधणे प्रेमाच्या सुखालाही पण इश्काच्या पावसात साधे तुला भिजता आले नाही दुराव्यासाठी लाख आरोप असतील तुझे माझ्यावर पण पुरावा माझ्या सोबतीचा तुझ्याकडे एकही नाही
Loading comments…
Loading comments…