by Sarita Sawant Bhosale ✓ · 28 Oct 2020
दुर्गेची पूजा फुलांनी,दागिन्यांनी सजवून मंदिरातच...तिच्या समोर हात जोडून, नतमस्तक होऊन लोटांगणं मंदिरातच....घरातल्या स्त्रीला माणूस म्हणून आदर मिळाला तरी खूप होईल.
Loading comments…
Loading comments…