by काव्य चकोर ✓ · 24 Jan 2020
तू वाईट वाटून घेऊ नको सत्य जरा कडवट आहे पुरुषांच्या अधिसत्तेत स्त्रीची नित्याची परवड आहे... मग वादळ प्रेमाचं असो, वा असो सहानुभूतीचं वाळूच्या आधारात झाडाची निश्चित पडझड आहे..!!
Loading comments…
Loading comments…