by sarika k Aiwale ✓ · 19 Mar 2021
दूर राहिले गाव आता दूर राहिले नाव भेटण्या मागे वळता परके जाहले भाव येता आठवणी यातना नसता साठवणी एक अनामिक ओढ अजूनी जागले घाव आज दूर राहिले गाव अस्तित्वाचा कुठे ठाव मनीच्या तळाशी असे वादळसम
Loading comments…
Comments
Loading comments…