by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 21 Sept 2020
हातात या हिरवा चुडा मेंदी ही रंगेल का? एक भोळे स्वप्न माझे पूर्ण ते होईल का? ओढणी ही खेचतो मस्करी वारा करी पदर माझ्या पैठणीचा 'तो' असा ओढील का?
Loading comments…
Loading comments…